Monday, September 21, 2026
Homeदेश-विदेशFact Check: एअरपोर्टवर तरुणीने आपले सर्व कपडे काढले अन् करू लागली सेक्सची...

Fact Check: एअरपोर्टवर तरुणीने आपले सर्व कपडे काढले अन् करू लागली सेक्सची मागणी; व्हायरल दाव्याचं काय आहे सत्य?

[ad_1]

काय आहे व्हिडिओ मागचं सत्य?
या व्हिडिओची तपासणी केल्यानंतर घटनेचे सत्य समोर आले. आम्ही जेव्हा काही संबंधित कीवर्ड्सने गूगल सर्च केले त्यावेळी काही बातम्या मिळाल्या. आम्ही जमैका ग्लीनर आणि जमैका ऑब्जर्वर दैनिकात प्रकाशित बातम्या पाहिल्या. या बातम्यांमध्ये घटनेबाबत सविस्तर लिहिले आहे. सर्वात आधी पहिले सत्य समोर आले आहे की, हा व्हिडिओ जवळपास ६ महिने जुना आहे. ही घटना या वर्षी जानेवारी महिन्याच्या शेवटी घडली होती. त्याचबरोबर हे सुद्ध समोर आले की, ही घटना मोंटेगो बे येथील संगस्टर इंटरनॅशनल एअरपोर्टवर घडली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments