Monday, September 21, 2026
Homeदेश-विदेशViral Video: थोडी तरी लाज धरा! मित्र बाईक चालतोय अन् त्याच्या पाठीमागं...

Viral Video: थोडी तरी लाज धरा! मित्र बाईक चालतोय अन् त्याच्या पाठीमागं बसलेलं जोडप बघा काय करतंय?

[ad_1]

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, वाहतूक नियमांना पायदळी तुडवत दोन तरुण आणि एक तरुणी एकाच बाईकवरून प्रवास करताना दिसत आहे. या तिघांनीही हेल्मेट घातलेले नाही. बाईक चालवणाऱ्या तरुणाच्या पाठीमागे बसलेले जोडप असून धावत्या बाईकवर एकमेकांचे चुंबन घेत आहेत. हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ‘लोकांना रील बनवण्याचे वेड लागले आहे. अशा कृत्यांमुळे स्वत:ही मरू आणि दुसऱ्यांनाही मारू. याशिवाय, निर्लज्जपणाचीही हद्द ओलांडणार!’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments