[ad_1]
का झाले भांडण?
प्रोमोमध्ये जान्हवी म्हणते,”नॉमिनेशनदरम्यान आर्या किती फडफड करत होती.” त्यावर आर्या म्हणते,”माझ्यामध्ये तुम्ही आता येऊ नका.” तर जान्हवी आर्याला म्हणते,”किती दिवस ‘बिग बॉस मराठी’च्या घरात राहतेस ना तेच बघते मी.” त्यानंतर दोघींमध्ये कडाक्याचं भांडण झालेलं पाहायल मिळत आहे. आर्या आणि जान्हवीचा प्रोमोमधील पंगा पाहून ‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात काय घडतंय हे बघण्याची प्रेक्षकांची उत्सुकता अजूनच वाढली आहे.
[ad_2]
Source link
