Sunday, October 4, 2026
Homeमहाराष्ट्रLadki Bahin Yojana : आता लाडकी बहीण योजनेचा अर्ज पटापट होईल अपलोड,...

Ladki Bahin Yojana : आता लाडकी बहीण योजनेचा अर्ज पटापट होईल अपलोड, वेबसाईट सुरू!

[ad_1]

माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार २१ ते ६५ वयोगटातील महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपये आर्थिक सहायता प्रदान करणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी १ जुलैपासून ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सध्या महिला आपल्या गावातील जवळचे अंगणवाडी केंद्र, ग्राम पंचायत, वार्ड,सेतु सुविधा केंद्रात जाऊन लाडकी बहीण योजनेचे फॉर्म जमा करत आहेत. त्याचबरोबर नारी शक्ति दूत aap च्या माध्यमातून महिला घरबसल्याही अर्ज सादर करत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments