Sunday, October 4, 2026
HomeमनोरंजनBigg Boss OTT 3 Grand Finale: २ ऑगस्ट की ४ ऑगस्ट, कधी...

Bigg Boss OTT 3 Grand Finale: २ ऑगस्ट की ४ ऑगस्ट, कधी आहे ‘बिग बॉस ओटीटी’चा फिनाले? विजेत्याला किती रक्कम मिळणार?

[ad_1]

कधी आहे फिनाले?

‘बिग बॉस ओटीटी ३’चा ग्रँड फिनाले ४ ऑगस्ट म्हणजेच रविवारी पार पडणार असल्याचे म्हटले जात आहे. पण ‘वीकेंड का वार’ या भागात अनिल कपूर यांनी स्पष्ट केले की, बिग बॉस ओटीटीचा ग्रँड फिनाले ४ ऑगस्ट नसून २ ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. म्हणजेच सना मकबूल, नेझी, रणवीर शौरी, सई केतन राव आणि कृतिका मलिक यांच्यापैकी ‘बिग बॉस ओटीटी-३’चा विजेता कोण होणार हे उद्याच कळणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments