Pooja Khedkar : पूजा खेडकरला कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता, कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला

0
16
Pooja Khedkar : पूजा खेडकरला कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता, कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला

Pooja Khedkar Case : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरला न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी तिला अटक होण्याची शक्यता आहे.

Source link