Monday, September 14, 2026
HomeमनोरंजनBollywood Nostalgia: एकदा नव्हे तीनदा प्रेमात पडल्या मीना कुमारी! पण अधुरीच राहिली...

Bollywood Nostalgia: एकदा नव्हे तीनदा प्रेमात पडल्या मीना कुमारी! पण अधुरीच राहिली ‘ट्रॅजेडी क्वीन’ची प्रेमकहाणी

[ad_1]

१ ऑगस्ट १९३३ रोजी जन्मलेल्या मीना कुमारी ‘ट्रॅजेडी क्वीन’ म्हणून प्रसिद्ध झाल्या. पण, त्यांना इतरही अनेक नावांनी हाक मारली जायची. त्यांचे खरे नाव महजबीन बानो होते. मीना कुमारी यांनी वयाच्या चौथ्या वर्षी चित्रपटात काम करायला सुरुवात केली. दिग्दर्शक विजय भट्ट यांनी मीना कुमारीला ‘लेदरफेस’मध्ये कास्ट केले होते. वयाच्या १३व्या वर्षी त्यांनी ‘अधुरी कहानी’, ‘पूजा’, ‘एक ही भूल’, ‘नई रोशनी’, ‘कसौटी’, ‘विजय’, ‘गरीब’, ‘प्रतिज्ञा’, ‘बेहान’, ‘लाल हवेली’ आणि ‘बेहान’ या चित्रपटांमध्ये काम केले होते. सुरुवातीच्या काळात मीना कुमारी यांनी मुख्यतः विजय भट्ट यांच्यासोबत काम केले होते. विजय भट्ट यांना मीना कुमारीचे ‘महजबीन’ हे नाव त्यांना आवडले नाही. त्यामुळे विजय भट्ट यांनी मीना कुमारी यांचे नाव ‘बेबी मीना’ ठेवले. पुढे त्या याच नावाने ओळखल्या गेल्या.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments