Tuesday, September 22, 2026
Homeमहाराष्ट्रVidhan Sabha Election: गणेशोत्सवापूर्वीच महाराष्ट्र विधानसभेच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता

Vidhan Sabha Election: गणेशोत्सवापूर्वीच महाराष्ट्र विधानसभेच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता

[ad_1]

राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम जोरात वाजू लागले आहेत. सत्ताधारी-विरोधकांदरम्यान होत असलेल्या आरोप प्रत्यारोपांची वाढलेली तीव्रता आणि घोषणांचा पडणारा पाऊस ही निवडणुकांची ठरलेली नांदी. या धामधुमीत पुढील सप्टेंबर महिन्यात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवापूर्वीच विधानसभा निवडणुकांची घोषणा करून निवडणूक प्रक्रिया सुरू करता येईल का, याची चाचपणी सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांनी ‘एचटी मराठी’ला दिली आहे. महाराष्ट्र विधानसभेची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया, नवीन सरकारची स्थापना ही १० ऑक्टोबर २०२४ पूर्वी करता येईल का, याची सुद्धा चाचपणी सध्या केला जात आहे. या घडामोडींची माहिती मिळताच अनेक मंत्र्यांनी आपआपले मतदारसंघ गाठले असून मतदारांच्या भेटीगाठी, मतदारसंघात राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू केली असल्याचे दिसून येत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments