Wednesday, September 30, 2026
HomeमनोरंजनBigg Boss OTT 3 : फिनालेआधीच बिग बॉसने दिला जोरदार धक्का; जे...

Bigg Boss OTT 3 : फिनालेआधीच बिग बॉसने दिला जोरदार धक्का; जे जिंकणार वाटत होते तेच स्पर्धक झाले घरातून बाहेर!

[ad_1]

Bigg Boss OTT 3 Latest Update: ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या घरातून दोन मोठ्या खेळाडूंना बाहेर काढण्यात आले आहे. अरमान मलिक आणि लवकेश कटारिया यांना ग्रँड फिनालेपूर्वी अनिल कपूरच्या शोमधून बाहेर काढण्यात आले आहे. ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या घरात आपल्या दोन पत्नींसह प्रवेश केलेल्या अरमान मलिकला बिग बॉसने संपूर्ण सीझनसाठी नॉमिनेट केले होते. या आठवड्यात, अरमान मलिकसह, लवकेश कटारिया, सना मकबूल आणि साई केतन राव यांनाही घरातून बाहेर काढण्यासाठी नॉमिनेट करण्यात आले होते. यावेळी सगळ्यांनाच वाटत होते की, साई केतन राव बिग बॉसच्या घरातून बाहेर जाऊ शकतो. पण, साई नाही तर, लवकेश कटारिया आणि अरमान बिग बॉसच्या घरातून बाहेर गेले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments