Sunday, October 4, 2026
Homeमहाराष्ट्रराजकीय वाद घरापर्यंत! फडणवीसांच्या सांगण्यावरून चित्रा वाघ यांनी माझ्या घरात भांडण लावलं;...

राजकीय वाद घरापर्यंत! फडणवीसांच्या सांगण्यावरून चित्रा वाघ यांनी माझ्या घरात भांडण लावलं; विद्या चव्हाण यांचा आरोप

[ad_1]

एखाद्याच्या घरात काही होत नसेल तर त्याला वेगळं वळण द्यायचं आणि नंतर म्हणायचं की, एक वकील आम्हाला सांगतोय, हे लोकं कशाप्रकारे त्रास देऊ शकतात? माझ्या घरातील लोकं राजकारणात नसताना, अशा प्रकारे त्यांना खोटं बोलायला लावणं, सुनेला वकिलांचं पॅनेल देणं, तिला अडीच-तीन लाखांची नोकरी देणं, पार्ल्यात घर मिळवून देणं आणि मला छळायचं, असं सुरू आहे. असा आरोपही त्यांनी केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments