[ad_1]
मिहिरला कळाले मिहिकाचे सत्य
मिहिर मिहिकाला शोधत असते. शेवटी तिला आवडतात ते गिफ्ट घेऊन तो सागरच्या घरी जातो. तेवढ्यात मिहिका गळ्यात मंगळसूत्र घालून, साडी नेसून हर्षवर्धनला घेऊन सागरच्या घरी जाते. मिहिकाला असे पाहून मिहिरला धक्काच बसतो. त्याला समजत नसते नेमकं काय सुरु आहे. मिहिका स्वत:च्या तोंडाने त्याला लग्न केल्याचे सांगते. ते ऐकून मिहिरला मोठा धक्काच बसतो. त्यानंतर इंद्रा मिहिकाच्या कानशिलात लगावते. आता मिहिर स्वत:ला सावरु शकेल का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मालिकेच्या आगामी भागात मिळणार आहेत.
[ad_2]
Source link
