Tuesday, September 22, 2026
HomeमनोरंजनShahrukh Khan : अभिनेता शाहरुख खानच्या डोळ्याला दुखापत, उपचारासाठी जाणार परदेशात

Shahrukh Khan : अभिनेता शाहरुख खानच्या डोळ्याला दुखापत, उपचारासाठी जाणार परदेशात

[ad_1]

शाहरुख उपचारासाठी अमेरिकेला जाणार

बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, शाहरुख सोमवारी म्हणजेच २९ जुलै रोजी मुंबईतील एका रुग्णालयात उपचारासाठी गेला होता. पण हे रुटिन चेकअप नव्हते. शाहरुख अचानक मुंबईतील एका रुग्णालयात केल्यामुळे सर्वांनाच काळजी वाटू लागली आहे. पण आता मुंबईतील रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर फार फरक पडला नसल्यामुळे तो अमेरिकेला जाणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments