Tuesday, September 22, 2026
Homeदेश-विदेशझारखंडमध्ये हावडा-मुंबई मेल एक्स्प्रेसचा भीषण अपघात! सर्व डबे रुळावरून घसरून मालगाडीला धडकले

झारखंडमध्ये हावडा-मुंबई मेल एक्स्प्रेसचा भीषण अपघात! सर्व डबे रुळावरून घसरून मालगाडीला धडकले

[ad_1]

जमशेदपूर, झारखंड येथे हावडा-मुंबई मेल एक्सप्रेस (१२८१०) रुळावरून घसरली. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनच्या सर्व बोगी रुळावरून घसरल्या आहेत. या अपघातात २५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. हा अपघात राजखरस्वान आणि बडाबांबो दरम्यान पहाटे ३.४३ वाजता झाला. या अपघातानंतर या मार्गावरील हावडा टिटलागडसह अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. चक्रधरपूर येथील रेल्वे रुग्णालयासोबतच टीएमएच, मेडिकल कॉलेज आणि जमशेदपूरच्या सदर हॉस्पिटललाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments