Tuesday, September 22, 2026
HomeमनोरंजनSonu Sood Birthday: चित्रपट फ्लॉप झाले असते तर सोनू सूद स्वीकारणार होता...

Sonu Sood Birthday: चित्रपट फ्लॉप झाले असते तर सोनू सूद स्वीकारणार होता कॅनडाचे नागरिकत्व? वाचा सविस्तर

[ad_1]

चाहत्याने विचारला प्रश्न

या सेशनमध्ये एका युजरने सोनू सूदला एक प्रश्न विचारत लिहिले की, ‘सर देव न करो पण, भविष्यात तुमचे चित्रपट फ्लॉप झाले, तर तुम्ही कॅनडाचे नागरिकत्व स्वीकाराल का?’ या प्रश्नाला सोनू सूदने उत्तर दिलं आहे. सोनू सूद म्हणाला की, ‘माझ्या मित्रा आयुष्य चित्रपटांपेक्षा खूप महत्त्वाचे आहे. आणि भारतापेक्षा श्रेष्ठ दुसरं काहीच नाही.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments