Monday, September 21, 2026
Homeक्रीडाOlympics 2024 : बिल गेट्स यांचा जावईही ऑलिम्पिकमध्ये दम दाखवणार, अमेरिका नाही...

Olympics 2024 : बिल गेट्स यांचा जावईही ऑलिम्पिकमध्ये दम दाखवणार, अमेरिका नाही तर या देशासाठी खेळणार, वाचा

[ad_1]

नासर हा प्रोफेशनल घोडेस्वार असून तो पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत सहभागी होत आहे. २०२४ ऑलिम्पिकमध्ये घोडेस्वारीचे तीन स्पर्धा होणार आहेत. यात ड्रेसेज, इव्हेंटिंग आणि जंपिंगचा समावेश आहे. या स्पर्धांमध्ये वैयक्तिक आणि सांघिक अशा दोन्ही स्पर्धा होतात. नासर वैयक्तिक अश्वारूढ उडी स्पर्धेत भाग घेणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments