Monday, September 21, 2026
HomeमनोरंजनBigg Boss Marathi 5: पहिल्याच दिवशी निक्की तंबोळी आणि वर्षा उसगावकरमध्ये मेकअपवरून...

Bigg Boss Marathi 5: पहिल्याच दिवशी निक्की तंबोळी आणि वर्षा उसगावकरमध्ये मेकअपवरून वाद

[ad_1]

बिग बॉसच्या घरातील पाणी गेलं

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनच्या पहिल्या एपिसोडचा पहिला प्रोमो नुकताच आऊट झालाय. प्रोमोमध्ये पहिल्याच दिवशी घरात पाणी येत नसल्याने सदस्यांची अडचण झालेली पाहायला मिळत आहे. “पाणी सगळं गेलेलं आहे, ‘बिग बॉस’ पाणी, सगळ्यात आधी आंघोळ करायची असते तर त्याच्यासाठी पाणी नाही, असं म्हणत स्पर्धक ‘बिग बॉस’ला पाणी सोडण्यास सांगत आहेत. पाणी अत्यावश्यक बाब असल्याने घरातील सर्व सदस्य हतबल झाले आहेत. पाणी मिळण्यासाठी काकुळतीने ‘बिग बॉस’ला ते विनंती करत आहेत. त्यावर बिग बॉस म्हणतात,”आता फक्त घरातलं पाणी गेलंय…थोड्याच वेळात आपल्या सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळेल”. त्यामुळे पहिल्याच दिवशी स्पर्धकांना मोठा धक्का बसलाय.
वाचा: एकेकाळी टॉपलेस फोटोमुळे खळबळ माजवणाऱ्या वर्षा उसगावकर बिग बॉसच्या घरात

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments