Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Governor: सीपी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती

Maharashtra Governor: सीपी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती

[ad_1]

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सीपी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. राधाकृष्णन हे दीर्घकाळापासून भाजपचे सदस्य आहेत. राधाकृष्णन यांनी तामिळनाडूच्या कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून १९९८ आणि १९९९ दोन वेळा विजय मिळवला. मात्र, २०१४ आणि २०१९ मध्ये त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. त्यानंतर १८ फेब्रुवारी २०२३ रोजी त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments