Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रराज ठाकरे यांची मोठी घोषणा; मनसे स्वबळावर विधानसभा निवडणूक लढणार, जागांचा आकडाही...

राज ठाकरे यांची मोठी घोषणा; मनसे स्वबळावर विधानसभा निवडणूक लढणार, जागांचा आकडाही ठरला!

[ad_1]

मुंबईत झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली. राज्यातील राजकीय परिस्थिती विचित्र आहे. कोण कुठल्या पक्षात आहे हेच कळत नाही. येत्या निवडणुकीत ह्या सगळ्या राजकीय पक्षात जे काही घमासान होणार आहे, ते न भूतो भविष्यती असेल, असं ते म्हणाले. मात्र, महाराष्ट्राचे प्रश्न हेच आपल्या पक्षाचे प्रचाराचे मुद्दे असतील, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments