Thursday, September 24, 2026
HomeमनोरंजनTharala Tar Mag: अखेर प्रतिमा आत्याची सुभेदारांच्या घरात एन्ट्री! पण आता कथानकात...

Tharala Tar Mag: अखेर प्रतिमा आत्याची सुभेदारांच्या घरात एन्ट्री! पण आता कथानकात येणार मोठा ट्वीस्ट

[ad_1]

Tharala Tar Mag 26 July 2024 Serial Update: ठरलं तर मग’ या मालिकेत आता मोठा ट्वीस्ट येणार आहे. सायली आता प्रतिमा आत्यांना घेऊन सुभेदारांच्या घरात येणार आहे. मात्र, प्रतिमाच्या येण्याने आता घरात चांगलाच गदारोळ माजणार आहे. एकीकडे सुभेदारांना आनंद होणार आहे. तर, दुसरीकडे सगळ्यांनाच मोठा धक्का देखील बसणार आहे. सायली प्रतिमा आत्याला शोधायला घराबाहेर पडली होती. अखेर आता तिला प्रतिमा भेटली आहे. सायली आणि अर्जुन अलिबागला असताना, त्यांना एक महिला दिसते जिला ट्रक उडवणार असतो. मात्र, सायली वेळीच त्यांचे प्राण वाचवते. त्यावेळेस त्या बाई प्रतिमा आत्या असल्याचे सायलीच्या लक्षात आलं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments