Wednesday, September 23, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Rain update : मुंबईत पावसाचा रेड अलर्ट! हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर पोलिसांच्या...

Mumbai Rain update : मुंबईत पावसाचा रेड अलर्ट! हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर पोलिसांच्या मुंबईकरांना महत्वाच्या सूचना

[ad_1]

मुंबईत पोलिसांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भात नागरिकांना आवाहन केले आहे. आज सकाळी ८.३० पर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यामुळे मुंबईकरांनी शक्यतोवर घराबाहेर पडू नये. अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. नागरिकांना आपात्कालीन परिस्थिती काही मदत हवी असल्यास १०० किंवा ११२ या क्रमांकवर फोन करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments