Wednesday, September 23, 2026
Homeमहाराष्ट्रपावसामुळे पुणे-मुंबई रेल्वे सेवेला फटका! डेक्कन क्वीनसह 'या' गाड्यांच्या फेऱ्या केल्या रद्द

पावसामुळे पुणे-मुंबई रेल्वे सेवेला फटका! डेक्कन क्वीनसह ‘या’ गाड्यांच्या फेऱ्या केल्या रद्द

[ad_1]

आज शुक्रवारी जोरदार पावसाच्या शक्यतेने पुणे-मुंबई डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस, मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी या रद्द केलेल्या गाड्यांची दखल घेऊन प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. या सोबतच प्रवाशांना माहिती देण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. रेल्वेचे कर्मचारी प्रवाशांना माहिती देत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments