[ad_1]
Pune school holiday : पुणे जिल्ह्यात आज देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. शहर आणि जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याने आज देखील पुण्यातील शाळा बंद राहणार आहेत.
[ad_2]
Source link
Pune school holiday : पुणे, पिंपरी चिंचवडमधील शाळांना सुट्टी; मुख्याध्यापक, शिक्षकांना मात्र शाळेत जाऊन करावे लागणार काम
RELATED ARTICLES
