Saturday, October 10, 2026
Homeमहाराष्ट्रBuldhana crime : बुलडाण्यात २ मुलांचं अपहरण, एकाची हत्या तर दुसरा बेपत्ता,...

Buldhana crime : बुलडाण्यात २ मुलांचं अपहरण, एकाची हत्या तर दुसरा बेपत्ता, नातेवाईकानंच केलं कांड

[ad_1]

मॅनेजरच्या छळाला कंटाळून पुण्यात ३६ वर्षीय आयटी व्यावसायिकानं संपवलं जीवन –

पुण्यातील बोपोडी परिसरात एका ३६ वर्षीय आयटी व्यावसायिकाने नदीत उडी मारून आत्महत्या केली आहे. व्यवस्थापकाकडून सर्वांसमोर अपमान व कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जात होती. मॅनेजरच्या सततच्या छळाला कंटाळून त्याने टोकाचं पाऊल उचललं. विशाल प्रमोद साळवी (वय ३६) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना २१ जून रोजी घडली होती मात्र महिन्याभरानंतर याबाबत तक्रार नोंदवली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, याप्रकरणी येरवडा येथील आयटी कंपनीचा मॅनेजर झिशान हैदर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments