Saturday, October 10, 2026
Homeमहाराष्ट्रDevendra Fadnavis : ‘..तर अनिल देशमुखांचे ते ऑडिओ-व्हिडिओ सार्वजनिक करणार’; फडणवीसांचा इशारा

Devendra Fadnavis : ‘..तर अनिल देशमुखांचे ते ऑडिओ-व्हिडिओ सार्वजनिक करणार’; फडणवीसांचा इशारा

[ad_1]

फडणवीस म्हणाले की, मी एखाद्यावर राग ठेवून राजकारण करत नाही. मी कोणाच्या वाट्याला जात नाही, पण माझ्या वाट्याला कोणी गेलं तर त्याला सोडत नाही. अनिल देशमुख यांचे काही व्हिडिओ माझ्याकडे आहेत. त्यांच्याच पक्षाच्या काही लोकांनी मला ऑडिओ-व्हिडिओ आणून दिले आहेत. त्यात अनिल देशमुख हे उद्धव ठाकरेंबाबत काय बोललेत, शरद पवार यांच्याबाबत काय बोललेत, सचिन वाझेवर काय बोललेत, हे सगळं माझ्याकडे आहे. माझ्यावर वेळ आली के हे व्हिडिओ मी सार्वजनिक करणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments