Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनLakhat Ek Amcha Dada: तुळजाने घेतला सत्यजितशी लग्न मोडण्याचा निर्णय! सूर्याच्या प्रेमाला...

Lakhat Ek Amcha Dada: तुळजाने घेतला सत्यजितशी लग्न मोडण्याचा निर्णय! सूर्याच्या प्रेमाला मिळेल का तुळजाची साथ?

Lakhat Ek Amcha Dada: तुळजाने घेतला सत्यजितशी लग्न मोडण्याचा निर्णय! सूर्याच्या प्रेमाला मिळेल का तुळजाची साथ?

[ad_1]

तेजूचं लग्न मोडणार!

तुळजाचा भाऊ, शत्रुघ्न लोकांना गुंतवून ठेवतो आणि तेजूच्या लग्नात विघ्न आणण्यासाठी गोंधळ घालतो. यासाठी तो सूर्याचा भूतकाळ सगळ्यांना सांगतो. हे कळल्यानंतर सूर्या दादाची आई पळून गेली आहे, यावर जोरदार चर्चा रंगते आणि तेजूचं लग्न मोडतं. सूर्यादादाच्या घरात जेव्हा सगळ्यांना हे कळत तेव्हा संपूर्ण घर उद्ध्वस्त होतं. जालंदरच्या कानावर ही बातमी पोहचते. मात्र, दादाने सर्वांना या दु:खातून बाहेर काढायचा निर्णय घेतला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments