[ad_1]
जरांगे पाटील यांनी अंतरवाली येथे उपोषण सुरू केले होते. मंगळवारी रात्री मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला. मात्र, त्यांनी आज उपोषण मागे घेतले.
[ad_2]
Source link
