Saturday, October 10, 2026
HomeमनोरंजनTharala Tar Mag: अखेर सायलीने प्रतिमा आत्याला शोधून काढलंच! ‘ठरलं तर मग’...

Tharala Tar Mag: अखेर सायलीने प्रतिमा आत्याला शोधून काढलंच! ‘ठरलं तर मग’ मालिकेत येणार मोठं वळण

[ad_1]

दुसरीकडे अर्जुन मात्र तिच्यावर वैतागतो. ‘मी प्रियाकडून सत्य काढूनच घेत होतो. मात्र,, तितक्यात तुम्ही फोन केलात आणि सगळाच खेळ पलटी झाला. मात्र, मी माझ्या मोबाईलमध्ये थोडसं रेकॉर्ड केलं आहे. त्यात काही सापडतं का, ते बघूया’, असं म्हणत अर्जुन मोबाईल चेक करण्यासाठी सायलीकडे देतो. सायली हा मोबाईल घेऊन चेक करत असते की, तिला त्यात प्रिया आणि अर्जुनचा रोमँटिक डान्स रेकॉर्ड झालेला दिसतो. ते बघून सायली अर्जुनवर चिडून तिथून निघून जाते. तर, अर्जुन देखील तिची मनधरणी करण्यासाठी तिच्या मागे मागे धावत असतो. रस्त्यावर एका बाईला गाडी उडवणार इतक्यात सायली तिचा जीव वाचवते. ही बाई दुसरी कोणी नसून प्रतिमा आत्या असल्याचं सायलीच्या लक्षात येतं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments