Monday, October 5, 2026
Homeमहाराष्ट्रSasoon Hospital : ससून रुग्णालयाचा आणखी एक कारनामा उघड, बेवारस रुग्णांना रात्री...

Sasoon Hospital : ससून रुग्णालयाचा आणखी एक कारनामा उघड, बेवारस रुग्णांना रात्री टाकलं जातं निर्जनस्थळी, २ डॉक्टर निलंबित

[ad_1]

ससूनमध्ये याआधीही रुग्णांच्या जीवाशी खेळझाल्याचे, आरोपींना आश्रय देण्याचे तसेच रिपोर्ट बदलण्याचे आरोप झाले आहेत. अतिदक्षता विभागात उंदराने रुग्णाचे पाय कुरतडल्याची घटनाही घडली होती. ड्रग्ज प्रकरणातललित पाटीलयांना आश्रय दिल्यानंतरआणि पोर्शे अपघात प्रकरणानंतर ससूनवर कारवाई करण्यात आली होती. त्यातच आता ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली. या प्रकरणाशी संबंधित असणारे डॉक्टर, कर्मचारी, रुग्णांना निर्जन स्थळी नेणारारिक्षावाला यांच्यावर कारवाई होणार का? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले होते.त्यातच आतारुग्णालय प्रशासनाने डॉक्टरांनानिलंबित केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments