Sunday, September 13, 2026
Homeक्रीडाBCCI: पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी बीसीसीआयचा महत्त्वाचा निर्णय; भारतीय खेळाडूंसाठी ८.५ कोटींची मदत जाहीर

BCCI: पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी बीसीसीआयचा महत्त्वाचा निर्णय; भारतीय खेळाडूंसाठी ८.५ कोटींची मदत जाहीर

[ad_1]

पॅरिस ऑलिम्पिक पात्र ठरलेल्या खेळाडूंची संख्या

पॅरिस ऑलिम्पिकसाठी एकूण ११७ भारतीय खेळाडूंची निवड करण्यात आली. ज्यात ॲथलेटिक्स- २९, नेमबाजी- २१, हॉकी- १९, टेबल टेनिस- ८, बॅडमिंटन-७, कुस्ती- ६, तिरंदाजी- ६, बॉक्सिंग-६, गोल्फ- ४, टेनिस- ३, जलतरण-२, नौकानयन- ३, अश्वारोहण-१, ज्युडो-१ आणि वेटलिफ्टिंग-१ यांचा समावेश आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments