Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रsharad pawar: पुण्यात काका-पुतण्या समोरा समोर; निधीवरून बैठकीत खडाजंगी, अजित पवार म्हणाले,...

sharad pawar: पुण्यात काका-पुतण्या समोरा समोर; निधीवरून बैठकीत खडाजंगी, अजित पवार म्हणाले, ‘तुम्हाला बोलण्याचा अधिकार..’

[ad_1]

शरद पवारांचा अजित पवारांना प्रश्न –

शरद पवारांनी प्रश्न विचारला की, बारामतीत पाणी दूषित येत आहे, हात घातला की काळे पाणी येत आहे, त्या अनुषंगाने कारवाई करा. त्यावर, बारामती परिसरात काही कारखाने प्रदूषण करत आहेत, त्यासंदर्भात प्रदूषण बोर्डाशी बोलून नोटीसा पाठवायला सांगितल्या आहेत, कारखाने बंद केले तर शेतकऱ्यांची अडचण होईल, असे उत्तर अजित पवारांनी दिले. तर, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंनीही निधीबाबत प्रश्न विचारले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments