Sunday, October 11, 2026
Homeमहाराष्ट्रLadka Bhau Yojana: भीक नको, नोकऱ्या द्या; लाडका भाऊ योजनेवरून ठाकरेंची राज्य...

Ladka Bhau Yojana: भीक नको, नोकऱ्या द्या; लाडका भाऊ योजनेवरून ठाकरेंची राज्य सरकारवर जहरी टीका

[ad_1]

मुख्यमंत्र्यांकडून लाडका भाऊ योजनेची घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच लाडका भाऊ योजनेची घोषणा केली. राज्यातील बेरोजगार तरुणांसाठीही सरकारने युवा कार्य प्रशिक्षण योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेच्या माध्यमातून उद्योजक, खासगी क्षेत्रातील आस्थापना, सेवा क्षेत्र, केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय आस्थापनांना मनुष्यबळ मिळणार आहे, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments