Saturday, August 15, 2026
Homeमनोरंजननताशासोबत घटस्फोट घेतल्यानंतर हार्दिक पांड्याचा ‘या’ अभिनेत्रीसोबतचा व्हिडीओ व्हायरल

नताशासोबत घटस्फोट घेतल्यानंतर हार्दिक पांड्याचा ‘या’ अभिनेत्रीसोबतचा व्हिडीओ व्हायरल

नताशासोबत घटस्फोट घेतल्यानंतर हार्दिक पांड्याचा ‘या’ अभिनेत्रीसोबतचा व्हिडीओ व्हायरल

[ad_1]

नताशाने केली घटस्फोटाची पोस्ट

नताशा स्टॅनकोविचने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हार्दिक पांड्यासोबत घटस्फोट घेतल्याची घोषणा केली. नताशाने या पोस्टमध्ये लिहिली की, “चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर मी आणि हार्दीकने परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही सर्वांनी मिळून सर्वतोपरी प्रयत्न केले आणि सर्वोत्तम कामगिरी केली. आता आम्ही दोघांनी वेगळे होणे हेच चांगले आहे असे आम्हाला वाटते. आमच्यासाठी हा एक कठीण निर्णय होता. कारण आम्हाला एकत्र राहणे, एक कुटुंब असणे, एकमेकांचा आदर करणे आणि एकमेकांना पाठिंबा देणे आवडत होते. आमची अगस्त्यमुळे भेट होत राहणार. तो आता आम्हा दोघांच्याही आयुष्याचा केंद्रबिंदू असेल. आम्ही एकमेकांना पूर्ण पाठिंबा देऊ आमचा मुलगा अगस्त्यसाठी सर्व काही करणार आहोत. ज्यामुळे त्याला आनंद होईल.” नताशा आणि हार्दिकच्या या पोस्टने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments