Saturday, August 15, 2026
Homeमनोरंजनडॉक्टर आणि किरवंताच्या लढाईत कोण जिंकणार?, अशोक सराफ यांच्या 'लाईफलाईन'चा ट्रेलर प्रदर्शित

डॉक्टर आणि किरवंताच्या लढाईत कोण जिंकणार?, अशोक सराफ यांच्या ‘लाईफलाईन’चा ट्रेलर प्रदर्शित

डॉक्टर आणि किरवंताच्या लढाईत कोण जिंकणार?, अशोक सराफ यांच्या ‘लाईफलाईन’चा ट्रेलर प्रदर्शित

[ad_1]

काय आहे ट्रेलर?

‘लाईफलाईन’ चित्रपटाच्या २ मिनिटांच्या ट्रेलरमध्ये डॉक्टर आणि किरवंताची लढाई दाखवण्यात आली असून ज्ञान आणि विज्ञान एकत्र आले तर कित्येक गरजूंचे प्राण वाचू शकतील, या मताचे डॉक्टर आहेत तर माणसाच्या आयुष्यात दोनच जण महत्वाचे असतात, एक भगवंत जो जन्म देऊन खाली पाठवतो आणि दुसरा किरवंत जो निरोप देऊन वर पाठवतो, या विचारसरणीचे किरवंत आहेत. त्यामुळे या लढाईत कोण जिंकणार, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, आयुष्याचा प्रवास संपतो तेव्हा एका नवीन आयुष्याचा प्रवास सुरु होतो, याची जाणीव करून देणारा हा चित्रपट आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments