Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रपुन्हा ड्रंक अँड ड्राईव्ह..! वसईत डिव्हायडर तोडून भरधाव कार श्वानाला चिरडत घरात...

पुन्हा ड्रंक अँड ड्राईव्ह..! वसईत डिव्हायडर तोडून भरधाव कार श्वानाला चिरडत घरात घुसली

पुन्हा ड्रंक अँड ड्राईव्ह..! वसईत डिव्हायडर तोडून भरधाव कार श्वानाला चिरडत घरात घुसली

[ad_1]

पुणे, नागपूर मुंबईमध्ये ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटनांना खळबळ माजली असताना आता रस्त्यावरील कुत्र्यांचेही जीव धोक्यात असल्याचं दिसून येत आहे. वसईत एका श्रीमंताच्या पोरानं दारूच्या नशेत भरधाव गाडी चालवत एका मुक्या जनावराचा बळी घेतल्याची घटना घडली आहे. आतापर्यंत घडलेल्या ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटनेप्रमाणे हा मुलगाही धनाड्याचा असून त्यानेही म्हटले की, गाडी आपण चालवत नसून ड्राइव्हर चालवत होता. त्यानंतर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments