Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनRicha Chadha-Ali Fazal: मुलगी झाली हो! ‘हिरामंडी’ फेम रिचा चढ्ढा आणि अभिनेता...

Richa Chadha-Ali Fazal: मुलगी झाली हो! ‘हिरामंडी’ फेम रिचा चढ्ढा आणि अभिनेता अली फजल झाले आई-बाबा

Richa Chadha-Ali Fazal: मुलगी झाली हो! ‘हिरामंडी’ फेम रिचा चढ्ढा आणि अभिनेता अली फजल झाले आई-बाबा

[ad_1]

मॅटर्निटी फोटोशूटने वेधलं साऱ्यांचं लक्ष

चार दिवसांपूर्वी म्हणजेच १४ जुलै रोजी रिचाने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये तिने तिच्या बाळची आगमनाची आशा व्यक्त केली होती. या पोस्टमध्ये, अभिनेत्रीने अनेक वेळा अस्वस्थत वाटत असल्याचा उल्लेख केला होता. परंतु, असे असूनही तिला कधीही वेगळे वाटले नाही, उलट आनंद होत असल्याचे तिने म्हटले. या आधी अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या मॅटर्निटी फोटोशूटचे फोटो शेअर केले होते, जे चाहत्यांना खूप आवडली होते. या फोटोंमध्ये अभिनेत्री तिच्या पतीसोबत खास अंदाजात दिसली होती. चाहत्यांनी दोघांच्या फोटोंवर खूप प्रेमाचा वर्षाव केला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments