Sunday, October 11, 2026
HomeमनोरंजनUrvashi Rautela: आधी बाथरूम व्हिडीओ लीक; आता उर्वशी रौतेलाची ऑडिओ क्लीप व्हायरल!...

Urvashi Rautela: आधी बाथरूम व्हिडीओ लीक; आता उर्वशी रौतेलाची ऑडिओ क्लीप व्हायरल! नक्की झालंय काय?

[ad_1]

उर्वशीचा व्हिडीओ डिलीट करण्याचे प्रयत्न सुरू!

या ऑडिओ क्लीपमध्ये उर्वशीचा मॅनेजर तिला असेही सांगत आहे की, ‘याविषयी फोनवर बोलू नकोस, तू इथे पोहोचल्यावर समोरासमोर बोलूया… कारण फोनवर याबाबत बोलणे योग्य होणार नाही.’ मात्र, आता त्यांचा हा वैयक्तिक ऑडिओही व्हायरल झाला आहे. हे ऐकल्यानंतर लोक आता याला अभिनेत्रीचा पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हणू लागले आहेत. लीक झालेला व्हिडीओ देखील तिच्या एखाद्या प्रोजेक्टचा एक भाग असल्याचं सगळे म्हणत आहेत. याचे कारण म्हणजे या व्हिडीओमध्ये उर्वशीने मंगळसूत्र घातले आहे आणि तिचे कपडेही अगदी साधे दिसत आहेत. त्यामुळे हा तिच्या चित्रपटातील लीक झालेला सीन असू शकतो, अस म्हटले जात आहे. याशिवाय हा ऑडिओ देखील खरा आहे की, नाही याची अद्याप पुष्टी झालेली नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments