Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रSharad pawar : अजित पवार पुन्हा पक्षात परतले तर? शरद पवार म्हणाले,...

Sharad pawar : अजित पवार पुन्हा पक्षात परतले तर? शरद पवार म्हणाले, ते कुटुंबाचा भाग आहेतच, पण..

Sharad pawar : अजित पवार पुन्हा पक्षात परतले तर? शरद पवार म्हणाले, ते  कुटुंबाचा भाग आहेतच, पण..

[ad_1]

अजित पवार पुन्हा परत येणार का? याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की,निवडणुका येतात आणि जातात. कुटुंब कायम राहतं. घरामध्ये सगळ्यांना जागा आहे. मात्र,पक्षांमध्ये जागा आहे की नाही हा व्यक्तिगत निर्णय मी घेणार नाही. अजित पवार राष्ट्रवादीतून वेगळे झाले असले तरी ते कुटुंबाचा भाग आहेतच. कुटुंब कधी वेगळे होत नाही. मात्र पक्षात मी व्यक्तिगत निर्णय घेणार नाही. त्यांना पक्षात पुन्हा यायचे असेल तर मला आधी पक्षाला विचारावे लागेल. कारण फुटीनंतर ज्यांनी संघर्षाचा काळ अनुभवला, जे सहकारी मजबुतीने उभे राहिले त्यांचे म्हणणे काय आहे? याला जास्त महत्त्वाचे आहे.मात्रतरीही ही जर तरची गोष्ट आहे, त्याबद्दल आता बोलणे योग्य नसल्याचे शरद पवार म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments