Wednesday, September 16, 2026
HomeमनोरंजनGharoghari Matichya Chuli: जानकी हळदीच्या अंगाने आश्रमात जाणार? ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये येणार...

Gharoghari Matichya Chuli: जानकी हळदीच्या अंगाने आश्रमात जाणार? ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये येणार ट्वीस्ट

[ad_1]

दुसरीकडे, जानकीने नक्की लॅपटॉपवर काय केलं हे बघण्यासाठी हृषिकेश आपल्या लॅपटॉप तपासतो. तेव्हा त्याला सुमित्रा इंटरप्राईजेस अकाउंट चेक करण्यात आल्याचं लक्षात येतं. जानकीने असं नक्की का केलं असेल? असा प्रश्न आता हृषिकेशच्या मनात येत आहे. मात्र, जानकीवर असलेल्या विश्वासापोटी तो तिला काहीच म्हणणार नाही. तर, आपण हृषिकेशपासून काहीतरी लपवतोय याची सल जानकीच्या मनात कायम आहे. मेहंदीच्या कार्यक्रमानंतर ऐश्वर्याने रचलेल्या नाटकामुळे जानकीच्या हातावरची मेहंदी देखील पुसली गेली. मात्र, त्यावर असलेलं हृषिकेशचं नाव छान रंगलं होतं. त्यामुळे हृषिकेशने जानकीची समजूत घालून तिला शांत केलं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments