Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनTharala Tar Mag: सगळ्यांसमोर अर्जुन सायलीवर ओरडला! प्रियाचा हात पकडून म्हणाला... ‘ठरलं...

Tharala Tar Mag: सगळ्यांसमोर अर्जुन सायलीवर ओरडला! प्रियाचा हात पकडून म्हणाला… ‘ठरलं तर मग’मध्ये आज काय घडणार?

Tharala Tar Mag: सगळ्यांसमोर अर्जुन सायलीवर ओरडला! प्रियाचा हात पकडून म्हणाला… ‘ठरलं तर मग’मध्ये आज काय घडणार?

[ad_1]

अर्जुन सायलीवर ओरडणार

सायली आणि अर्जुन यांच्या प्लॅननुसार आता अर्जुन घरात आल्यावर सगळ्यांशी उलट बोलणार आहे. ‘तन्वी ही या घरची लेक आहे. त्यामुळे ती घरात येणार’, असं म्हणत तो तिला हात धरून आत घेऊन येणार आहे. त्यावेळी सायली त्याला हिला का घेऊन आलात? तुम्ही फार मोठी चूक करत आहात, असं म्हणणार आहे. मात्र, यावेळी अर्जुन सायलीवर चिडणार आहे आणि तिच्यावरच ओरडत तू तन्वीवर लहानपणापासूनच जळते म्हणूनच तिच्या विरोधात असं षडयंत्र करतेस, असं अर्जुन सायलीला म्हणणार आहे. कितीही नाटक असले, तरी यामुळे अर्जुन आणि सायली दोघांनाही खूप वाईट वाटत आहे. तर, अर्जुन सायलीवर ओरडतोय हे पाहून घरातील सगळ्यांना देखील मोठा धक्का बसणार आहे. दुसरीकडे, प्रियाला मात्र मनातून आनंदी होणार आहे. मालिकेतील हे धमाकेदार कथानक येत्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments