Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रashadhi ekadashi : विठुनामाच्या गजराने दुमदुमली पंढरी! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय...

ashadhi ekadashi : विठुनामाच्या गजराने दुमदुमली पंढरी! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न

[ad_1]

ashadhi ekadashi Pooja : आज आषाढी एकादशी निमित्त अवघे पंढरपूर दुमदुमले आहे. लाखोच्या संख्येने वारकरी हे पंढरपूर येथे दाखल झाले आहेत. अवघी पंढरी ही हरीनामाच्या गजराने दुमदुमली आहे. आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नी यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments