Wednesday, September 30, 2026
Homeमहाराष्ट्रआता लाडक्या भावांसाठीही आली योजना! १२ वी झालेल्यांना ६ हजार अन्.., मुख्यमंत्री...

आता लाडक्या भावांसाठीही आली योजना! १२ वी झालेल्यांना ६ हजार अन्.., मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंढरपुरातून मोठी घोषणा

[ad_1]

मुख्यमंत्री म्हणाले राज्यभरातील माझ्या बहि‍णींच्या खात्यात १५०० रुपये दरमहा जमा होतील. काही लोक म्हणाले लाडक्या बहिणीचं झालं, पण लाडक्या भावाचं काय?त्याचं काय तर,त्यांच्यासाठीही आम्ही योजना सुरू केली आहे. त्यानुसार,आता बारावी पास झालेल्यांना ६ हजार, डिप्लोमा झालेल्यांना ८ हजार आणि डिग्री पास करणाऱ्या विद्यार्थ्याला १० हजार रुपये महिन्याला स्टायपेंड दिला जाणार आहे. त्यामध्ये, वर्षभर तो भाऊ कंपनीत काम करेल, त्याला अप्रेंटीस म्हणून ही रक्कम दिली जाणार आहे. त्या कंपनीत तो प्रशिक्षित होईल. अप्रेंटीशीपचे पैसे सरकार भरणार आहे, इतिहासात पहिल्यांदाच अशी योजना सुरू करण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments