Wednesday, September 30, 2026
Homeमहाराष्ट्र"पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी माझा छळ केला", वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांचा गंभीर...

“पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी माझा छळ केला”, वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांचा गंभीर आरोप, पोलिसांत तक्रार

[ad_1]

अतिरिक्त जिल्हाधिकारी अजय मोरे यांच्या केबिनमध्ये खेडकर यांनी अतिक्रमण करणे, ऑडी कारचा शासकीय कामासाठी वापर, खासगी कारवर दिवा लावणे याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी दिवसे यांनी शासनाला पाठविल्यानंतर खेडकर अडचणीत आल्या होत्या. त्यानंतर लगेचच खेडकर यांची बदली पुण्याहून वाशीम जिल्ह्यात करण्यात आले. त्यानंतर खेडकर यांच्या निवडीतील इतर विसंगती समोर आल्या.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments