Wednesday, September 30, 2026
HomeमनोरंजनBigg Boss OTT 3: ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या घरात स्पर्धकांना बसणार पुन्हा...

Bigg Boss OTT 3: ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या घरात स्पर्धकांना बसणार पुन्हा धक्का! डबल एलिमिनेशन होणार?

[ad_1]

लोकांच्या मते घराबाहेर कोण असू शकतं?

दुहेरी एलिमिनेशनची बातमी समोर आल्यानंतर एका युजरने लिहिलं, ‘सना सुलतानला वाचवण्यासाठी बिग बॉसने हा सगळा गेम खेळला आहे.’ आणखी एका युजरने लिहिले की, ‘साई केतन राव आणि दीपक चौरसिया यांना बाहेर काढले जाऊ शकते.’ तिसऱ्या एका युजरने लिहिले की, ‘हा बिग बॉस काय करत आहे? अदनानला नॉमिनेट केलं आहे, पण तो आउटसायडर आहे, म्हणून त्याला बाहेर काढलं जाणार नाही, मग दुहेरी एलिमिनेशन कसे होणार?’ आणखी एकाने लिहिले की, ‘यावेळी कृतिका आणि दीपक बाहेर जातील.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments