Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनLifeline Teaser: जे ज्ञान समाजाच्या उपयोगी नाही, ते व्यर्थ आहे; 'लाईफलाईन'चा उत्कंठावर्धक...

Lifeline Teaser: जे ज्ञान समाजाच्या उपयोगी नाही, ते व्यर्थ आहे; ‘लाईफलाईन’चा उत्कंठावर्धक टीझर प्रदर्शित

[ad_1]

दिग्दर्शकाने सांगितले चित्रपटाविषयी

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक साहिल शिरवईकर म्हणतात, “आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. आता या जुगलबंदीत कोण जिंकणार, हे चित्रपट पाहूनच कळेल. अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांसारखे दिग्गज या चित्रपटाला लाभले आहेत. त्यांनी हा विषय आपल्या जबरदस्त अभिनयाने एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला आहे. ‘लाईफलाईन’ हा एक कौटुंबिक चित्रपट असून मराठी सिने-सृष्टीतील दर्जेदार चित्रपटांच्या यादीत ओळखला जाईल याची मला खात्री आहे.”

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments