[ad_1]
IAS Pooja Khedkar : आयएएस पूजा खेडकर प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहेत. पूजा खेडकर यांची आई मनोरम खेडकर आणि वडील दिलीप खेडकर यांच्यासह सात जणांवर शेतकऱ्यांना धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[ad_2]
Source link
IAS Pooja Khedkar : पिस्तूल दाखवून शेतकऱ्याला धमकावणे भोवले; IAS पूजा खेडकरच्या आई, वडिलांवर गुन्हा दाखल
RELATED ARTICLES
