Saturday, September 26, 2026
Homeमहाराष्ट्रPM Modi Mumbai tour: पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर, विविध प्रकल्पांचे करणार...

PM Modi Mumbai tour: पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर, विविध प्रकल्पांचे करणार लोकार्पण; लोकसभा निवडणुकीनंतर पहिला दौरा

[ad_1]

मुंबईत वाहतूक कोंडी हा मोठा प्रश्न आहे. मुंबईच्या वाहतूक कोंडीवर उपाय योजना करण्यासाठी आणि वेगवान वाहतुकीसाठी मुंबई पालिकेतर्फे गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. चार टप्प्यात हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. गोरेगाव फिल्मसिटी-खिंडीपाडापर्यंतच्या बोगद्याचे काम नियोजित वेळेत करणयाचे पालिकेचे उद्दिष्ट आहे, या कामाचे भूमिपूजन हे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तर भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रात नव्याने बांधण्यात येणाऱ्या कामाचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments