Monday, September 21, 2026
Homeमहाराष्ट्रPuja Khedkar: पूजा खेडकर यांच्या दिव्यांग, OBC प्रमाणपत्राबाबत वाद, आता थेट पीएमओने...

Puja Khedkar: पूजा खेडकर यांच्या दिव्यांग, OBC प्रमाणपत्राबाबत वाद, आता थेट पीएमओने घेतला मोठा निर्णय

[ad_1]

Ias puja khedkar : पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) पूजा खेडकर प्रकरणाचा पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला. त्याचबरोबर मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन (LSBNAA)ने खेडकर बाबतच्या विविध आरोपांवरून राज्य सरकारकडून अहवाल मागवला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments