[ad_1]
सावनीने उचलला आदित्यवर हात
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही मुक्ता, मिहिर आणि सागर यांच्या चर्चेपासून होते. आदित्यचे वागणे चुकत आहे असे माधवी देखील म्हणत असते. पण त्याला समजावण्याची गरज आहे, सावनी त्याच्यावर चांगले संस्कार करत नाही असे सर्वांचे म्हणणे असते. तेवढ्यात सावनी तेथे येते आणि सर्व काही ऐकते. तिला प्रचंड राग येतो. ती आदित्यच्या कानशिलात लगावते. पण आदित्य रागात निघून जातो.
वाचा: कार्टून नेटवर्क बंद होणार? सोशल मीडियावरील या ट्रेंडमागचे सत्य काय?
[ad_2]
Source link
