Monday, September 21, 2026
Homeमहाराष्ट्रpooja Khedkar Property: प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडेकर आहेत करोडपती; संपत्ती जाणून...

pooja Khedkar Property: प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडेकर आहेत करोडपती; संपत्ती जाणून व्हाल थक्क!

[ad_1]

पूजा खेडेकर यांची संपत्ती

पुणे मिररच्या वृत्तानुसार,पूजा खेडेकर यांच्याकडे १७ कोटींची मालमत्ता आहे. पूजाचे वडील दिलीप खेडकर आणि आई यांच्या नावावर अनुक्रमे ४० कोटी आणि १५ कोटींची मालमत्ता आहे.आयएएस अधिकारी म्हणून रुजू होण्यापूर्वी पूजा यांच्याकडे १७ कोटींची संपत्ती होती आणि त्यांचे उत्पन्न ४३ लाख रुपये आहे.पूजा यांनी यूपीएससीला दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे म्हालुंगे येथे ५.८१ आणि ५.९० गुंठे आहेत. तर, कोंढावा येथे ७२४ चौरस फीट जमीन आहे. याशिवाय, धडवली- ४.७४ हेक्टर जमीन, नांदूर- २.८९ हेक्टर जमीन, पचुंदे- ०.८१ हेक्टर जमीन आणि सरेडी येथे ९८४ चौरस फीट जमीन आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments