Monday, September 21, 2026
HomeमनोरंजनBigg Boss OTT 2 चा विजेता एल्विश यादव ईडीची नोटीस, सापाचे विष...

Bigg Boss OTT 2 चा विजेता एल्विश यादव ईडीची नोटीस, सापाचे विष वापरल्यामुळे होणार चौकशी

[ad_1]

तीन वर्षांपूर्वी झाली रेव्ह पार्टी

रेव्ह पार्टीचे प्रकरण गेल्या वर्षी ३ नोव्हेंबरचे आहे. नोएडा सेक्टर ५१ मधील एका बँक्वेट हॉलमध्ये रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या पार्टीला एल्विश पार्टीला उपस्थित नव्हता. परंतु, एल्विश यानेच रेव्ह पार्टीत सापाच्या विषाची व्यवस्था करून दिली होती, असा आरोप करण्यात आला.
वाचा : कार्टून नेटवर्क बंद होणार? सोशल मीडियावरील या ट्रेंडमागचे सत्य काय?

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments